वरुण धवन, जॉन अब्राहम आणि जॅकलीनची प्रमुख भूमिका असलेल्या 'ढिशूम' सिनेमाचा स्वीक्वल लवकरच येणार आहे, असं कळतंय. यावेळीही वरुण धवन या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसेल अशाही चर्चा आहेत. रोहित धवननं या सिनेमाच्या कथेवर काम करायला सुरुवात केली आहे. पुढील वर्षी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार असून २०२१ला चित्रपट प्रदर्शित होईल. भारताव्यतिरिक्त परदेशातही सिनेमाचं चित्रीकरण होणार असल्याचं समजतंय.
पुन्हा ढिश्यूम?
वरुण धवन, जॉन अब्राहम आणि जॅकलीनची प्रमुख भूमिका असलेल्या 'ढिशूम' सिनेमाचा स्वीक्वल लवकरच येणार आहे, असं कळतंय...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Dec 2019, 4:00 am