संगीतप्रेमींसाठी एक खूशखबर आहे. संगीतकार-गायक डॉ. सलील कुलकर्णी लवकरच 'अभिजात' नावाची एक नवीन सांगीतिक वेबसीरिज घेऊन येत आहे. यानिमित्त त्यांनं लिहिलेली काही गाणी उदयोन्मुख गायक गाताना दिसतील. दर महिन्याला एक गाणं पोस्ट करत वर्षभर चालणारी, म्हणजे एकूण १२ गाण्यांची ही वेबसीरिज असेल. संगीत क्षेत्रातला निराळा प्रयोग म्हणून याकडे बघण्यात येतंय.
निराळा प्रयोग
संगीतप्रेमींसाठी एक खूशखबर आहे. संगीतकार-गायक डॉ. सलील कुलकर्णी लवकरच 'अभिजात' नावाची एक नवीन सांगीतिक वेबसीरिज घेऊन येत आहे.
Maharashtra Times 5 Mar 2018, 9:59 am