अ‍ॅपशहर

कठीण भूमिका

सलमान आणि कतरिना ही जोडी 'भारत' सिनेमातून पुन्हा एकत्र दिसणार आहे या चित्रपटातली भूमिका साकारणं खूप कठीण होतं, असं कतरिनानं म्हटलं आहे...

महाराष्ट्र टाइम्स 31 May 2019, 5:13 pm
सलमान आणि कतरिना ही जोडी 'भारत' सिनेमातून पुन्हा एकत्र दिसणार आहे. या चित्रपटातली भूमिका साकारणं खूप कठीण होतं, असं कतरिनानं म्हटलं आहे. यात ती कुमूद नावाचं पात्र साकारते आहे. ही व्यक्तिरेखा आधी प्रियांकासाठी लिहिली गेली होती. ऐनवेळी तिनं यातून माघार घेतल्यानंतर तिच्या जागी कतरिना आली. या चित्रपटाच्या तयारीसाठी तिला दोन महिने देण्यात आले होते. विशेषत: या पात्राच्या भाषेवर आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागली, असं कतरिना सांगते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम SALMAN

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज