कलाकार जितका मोठा तितकं त्याचं मानधन तगडं. करिना कपूर हे इंडस्ट्रीतलं मोठं नाव. त्यामुळे 'डान्स इंडिया डान्स' या रिअॅलिटी शोसाठी परीक्षक म्हणून तिला विचारणा झाली तेव्हा मानधनावरुन गाडी अडली म्हणे. एका एपिसोडचे तिनं जवळपास अडीच ते तीन कोटी रुपये सांगितले. एवढं मानधन द्यायला निर्माते तयार आहेत का याची उत्सुकता आहे. त्यामुळे ती परीक्षकांच्या खुर्चीत दिसणार की नाही तेही लवकरच कळेल.
मानधनाची चर्चा
कलाकार जितका मोठा तितकं त्याचं मानधन तगडं करिना कपूर हे इंडस्ट्रीतलं मोठं नाव...
MT 21 May 2019, 4:00 am