'ये है मोहोब्बतें' या कार्यक्रमात इशिताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीची चाहत्यांमध्ये खूप क्रेझ आहे. सोशल मीडियावर तिनं नुकताच सात दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा गाठला. भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रात एवढे फॉलोअर्स असणारी ती पहिली अभिनेत्री ठरलीय. हा महत्त्वाचा टप्पा गाठल्यानंतर तिनं आपल्या फॅन्सचे आभार मानले असून, जगाशी अजून कनेक्ट व्हायचंय असं तिनं म्हटलं आहे.
Divyanka Tripathi: कमालीची लोकप्रिय स्टार
'ये है मोहोब्बतें' या कार्यक्रमात इशिताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीची चाहत्यांमध्ये खूप क्रेझ आहे. सोशल मीडियावर तिनं नुकताच सात दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा गाठला.
Maharashtra Times 11 Apr 2018, 11:35 am