अ‍ॅपशहर

मला फॉलो करत नाही

अभिषेक बच्चन सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह आहे. पण एका गोष्टीमुळे हा पठ्ठ्या नाराज आहे. तो त्याची पत्नी ऐश्वर्या आणि बाबा अमिताभ बच्चन यांना फॉलोही करतो. पण, गंमत म्हणजे ते दोघं मात्र त्याला फॉलो करत नाहीत.

Maharashtra Times 22 May 2018, 12:19 pm

अभिषेक बच्चन सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह आहे. पण एका गोष्टीमुळे हा पठ्ठ्या नाराज आहे. तो त्याची पत्नी ऐश्वर्या आणि बाबा अमिताभ बच्चन यांना फॉलोही करतो. पण, गंमत म्हणजे ते दोघं मात्र त्याला फॉलो करत नाहीत. होय, तुम्ही वाचलं ते खरं आहे. अभिषेक या दोघांनाही सोशल मीडियावर फॉलो करतोय. पण, एरव्ही सोशल मीडियावर सतत बोलणारे बिग बी किंवा ऐश्वर्याही त्याला फॉलो करत नाही. यामागचं कारण काय, हे त्यांनाच ठाऊक.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम abhishek-bachchan


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज