एखादा चित्रपट तुम्ही टीव्हीवर पाहताय आणि त्यातली महत्त्वाची दृश्यंच कापलेली असली तर? प्रेक्षक नाराज होणारच. सिद्धार्थ चांदेकरचंही तसंच झालं. हॉलिवूडचा प्रसिद्ध 'कॉन्जुरिंग' हा चित्रपट टीव्हीवर लागला होता. त्यातले भीतीदायक प्रसंग मात्र दाखवण्यात आले नाहीत. त्यामुळे तो नाराज झाला. 'असे घाबरवणारे प्रसंग दाखवल्याने लोकांना भीती वाटेल असं वाटत असेल तर मग 'कॉन्जुरिंग' दाखवूच नका, त्याऐवजी 'हम साथ साथ है' लावा' या शब्दांत त्यानं सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली.
त्यापेक्षा दाखवूच नका
एखादा चित्रपट तुम्ही टीव्हीवर पाहताय आणि त्यातली महत्त्वाची दृश्यंच कापलेली असली तर? प्रेक्षक नाराज होणारच. सिद्धार्थ चांदेकरचंही तसंच झालं. हॉलिवूडचा प्रसिद्ध 'कॉन्जुरिंग' हा चित्रपट टीव्हीवर लागला होता. त्यातले भीतीदायक प्रसंग मात्र दाखवण्यात आले नाहीत.
Maharashtra Times 11 Jun 2018, 4:00 am