सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची फोटोग्राफी हा सध्या इंडस्ट्रीत चर्चेचा विषय झालाय. फोटोंसह त्याखाली लिहिलेल्या त्याच्या कॅप्शन लक्ष वेधून घेणाऱ्या असतात. आता अलीकडचंच उदाहरण घ्या ना. पांढऱ्याशुभ्र फुलांच्या एका फोटोसह सिद्धार्थ लिहितो, 'कुणीतरी तुम्हाला फुलं आणून देईल याची वाट बघत बसू नका. स्वतःची बाग बनवा आणि खऱ्या अर्थानं आत्म्याला सजवा'.
स्वतःची बाग बनवा
'कुणीतरी तुम्हाला फुलं आणून देईल याची वाट बघत बसू नका. स्वतःची बाग बनवा आणि खऱ्या अर्थानं आत्म्याला सजवा'.
Maharashtra Times 23 Sep 2017, 12:01 am