जगभरातल्या अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी चित्रपट गाजले. त्यापैकी एक म्हणजे 'इडक'. अलीकडेच कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकलेला 'इडक' हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित करणार असल्याचं अभिनेता-निर्माता शरद केळकर यानं सांगितलं. निर्माता म्हणून त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे. सध्या तो आपल्या नव्या प्रोजेक्टमध्ये व्यग्र असल्यानं येत्या दोन-तीन महिन्यांमध्ये तो या चित्रपटाला मोठ्या पडद्यावर घेऊन येणार आहे.
'इडक' लवकरच मोठ्या पडद्यावर
जगभरातल्या अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी चित्रपट गाजले. त्यापैकी एक म्हणजे 'इडक'. अलीकडेच कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकलेला 'इडक' हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित करणार असल्याचं अभिनेता-निर्माता शरद केळकर यानं सांगितलं.
Maharashtra Times 20 Jun 2018, 12:15 pm