शूटिंग करण्यापूर्वी कलाकार एखाद्या दृश्यासाठी खूप वेळ रिहर्सल करतात. पण, तुम्हाला माहितीय, एका चित्रपटातल्या आपल्या भूमिकेसाठी अभिनेत्री राजश्री देशपांडे चक्क आठ तास रिहर्सल करतेय. सध्या तिच्या 'निर्वाना इन' या सिनेमाचं काम सुरू आहे. त्यासाठी ती मेहनत घेतेय. हा एक भयपट असून, तिची या चित्रपटात काय भूमिका असेल याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.
राजश्री करतेय आठ तास रिहर्सल
शूटिंग करण्यापूर्वी कलाकार एखाद्या दृश्यासाठी खूप वेळ रिहर्सल करतात...
महाराष्ट्र टाइम्स 30 Jan 2019, 8:42 am