एक सिनेमा आणि अठरा लुक्स? होय, अभिनेता जॉन अब्राहमचा 'रोमियो अकबर वॉल्टर' हा नवा सिनेमा लवकरच येतोय. त्यात त्याचे एक-दोन नव्हे, तर अठरा वेगवेगळे लूक्स आहेत. आपण नेहमी त्याला त्याच त्या केशभूषेमध्ये पाहतो. पण, पहिल्यांदाच त्याच्या लूक्समध्ये प्रयोग होताना दिसणार आहे. या चित्रपटात त्याची भूमिकाच तशी आहे. तो एका रंगमंच कलाकाराची भूमिका करणार आहे.
अठरा लूक्स?
एक सिनेमा आणि अठरा लुक्स? होय, अभिनेता जॉन अब्राहमचा 'रोमियो अकबर वॉल्टर' हा नवा सिनेमा लवकरच येतोय...
Maharashtra Times 18 Jul 2018, 10:51 am