एकता कपूर देवाची भक्त असल्याचं तुम्हाला माहित असेल. असंच एका सकाळी ती मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी गेली होती. तेव्हा तिनं एक व्हिडियो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यात एक पोलीस कर्मचारी लोकांवर 'पुढे चला, पुढे चला' असं म्हणत खेकसताना दिसतोय. 'मंदिराबाहेर कसं बोलावं हे काही लोकांना माहित नसतं. शेम' असं त्यावर तिनं लिहिलं होतं. पोलिसांच्या कामाचं कौतुक असलं तरी अशा प्रकारे उद्धटपणे वागणं चुकीचं आहे असं एकताचं म्हणणं आहे.
उद्धटपणा चुकीचा
पोलिसांच्या कामाचं कौतुक असलं तरी अशा प्रकारे उद्धटपणे वागणं चुकीचं आहे असं एकताचं म्हणणं आहे.
Maharashtra Times 20 Apr 2017, 12:54 am