हॅरी पॉटरफेम एमा वॉटसनचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय. या सुंदरीनं या व्हिडिओमध्ये भारतीयांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एमा तिच्या आगामी 'ब्युटी अँड द बीस्ट' चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त हात जोडून 'नमस्ते इंडिया' म्हणाली. शिवाय या शुभेच्छा. त्यामुळे हॉलिवूडकराचं होळीवरचं प्रेम हा चाहत्यांसाठी आश्चर्याचा सुखद धक्का ठरला आहे.
एमाकडून ‘हॅपी होळी’
शिवाय या शुभेच्छा. त्यामुळे हॉलिवूडकराचं होळीवरचं प्रेम हा चाहत्यांसाठी आश्चर्याचा सुखद धक्का ठरला आहे.
Maharashtra Times 11 Mar 2017, 12:22 am