ऐंशी-नव्वदच्या काळात त्यानं उत्तमोत्तम चित्रपट केले. आता आपल्या मातीतील लोकांसाठी तो प्रयत्न करणार आहे. तो डॅशिंग अभिनेता म्हणजे जॅकी श्रॉफ. महाराष्ट्रातील जनतेसाठी वैद्यकीय संस्था खुल्या करण्याचा त्याचा मानस आहे. एवढंच नाही तर त्या सेवा माफक दरात तो उपलब्ध करुन देणार आहे. याबद्दल ते सांगतात की, माझा जन्म महाराष्ट्रात झाला. मी वाळकेश्वरला राहायला होतो. जिथं ९०% मराठी वस्ती होती. त्यामुळे तिथली मराठी भाषा आणि तिथली मराठी संस्कृती पाहून मी लहानाचा मोठा झालोय. आज जे काही कलाकार इंडस्ट्रीमध्ये आहेत ते महाराष्ट्राच्या या मातीतूनच वर आले आहेत.
Maharashtra Day: सर्वकाही या मातीसाठी!
ऐंशी-नव्वदच्या काळात त्यानं उत्तमोत्तम चित्रपट केले. आता आपल्या मातीतील लोकांसाठी तो प्रयत्न करणार आहे. तो डॅशिंग अभिनेता म्हणजे जॅकी श्रॉफ. महाराष्ट्रातील जनतेसाठी वैद्यकीय संस्था खुल्या करण्याचा त्याचा मानस आहे.
Maharashtra Times 1 May 2018, 1:01 pm