भन्नाट ट्रिकसीन्समुळे 'ओवी' हे नाटक खूप चर्चेत आहे. महेश मांजरेकर यांची निर्मिती असलेल्या या नाटकाचा सध्या थिएटरबाहेर वेगळाच अंक रंगला आहे. नाटकाचे प्रयोग लागत नसल्यामुळे कलाकार-तंत्रज्ञ नाराज असल्याचं समजतंय. या कारणावरुन अभिनेत्री हेमांगी कवी आणि काही तंत्रज्ञांनी नाटकाचा व्हॉट्सअॅपवरील ग्रुप सोडल्याचं कळतंय. गेला महिनाभर 'ओवी'चे प्रयोग लागत नसल्यामुळे कलाकार-तंत्रज्ञ यांच्यात व्यवस्थापनाबाबत नाराजी असल्याचं सांगितलं जातंय.
ग्रुपमधून एग्झिट
भन्नाट ट्रिकसीन्समुळे 'ओवी' हे नाटक खूप चर्चेत आहे महेश मांजरेकर यांची निर्मिती असलेल्या या नाटकाचा सध्या थिएटरबाहेर वेगळाच अंक रंगला आहे...
Maharashtra Times 21 Sep 2018, 4:00 am