गेल्या काही महिन्यांपासून रॅपर यो यो हनी सिंग बॉलिवूडमध्ये फारसा सक्रिय नाही. दोन वर्षांत त्याचं एकही नवं गाणं रिलीज झालेलं नाही. असं असतानाही सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या मात्र अजूनही अफाट आहे. योयोची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नसल्याचं यातून स्पष्ट दिसून येतंय. इतर रॅपर्सच्या तुलनेत हनीनं अलीकडेच ट्विटरवर ४० लाख तर फेसबुकवर ३ लाखांचा आकडा पार केला आहे.
चाहत्यांचं प्रेम कायम
योयोची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नसल्याचं यातून स्पष्ट दिसून येतंय. इतर रॅपर्सच्या तुलनेत हनीनं अलीकडेच ट्विटरवर ४० लाख तर फेसबुकवर ३ लाखांचा आकडा पार केला आहे.
Maharashtra Times 22 Sep 2017, 12:07 am