अ‍ॅपशहर

शिट्ट्या अन् टाळ्या

या कलाकृतीच्या ओपनिंग नाइटला जवळपास २ हजार लोकांनी चित्रपटगृह खचाखच भरलं होतं. या सिनेमाला भरभरुन दाद देत जपानी प्रेक्षकांनी शिट्ट्या, टाळ्यांसह फराहचं कौतुक केलं.

Maharashtra Times 25 Jul 2017, 12:35 am
दिग्दर्शक फराह खान ओळखली जाते ती पैसावसूल मनोरंजन करणाऱ्या सिनेमांसाठी. जपानी लोकांनाही तिच्या सिनेमानं वेड लावलं आहे. झालं असं, की 'ओम शांती ओम' या तिच्या पहिल्या आणि महत्त्वाकांक्षी सिनेमाची जपानी आवृत्ती आली आहे. म्हणूनच या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी फराह जपानला गेली होती. या कलाकृतीच्या ओपनिंग नाइटला जवळपास २ हजार लोकांनी चित्रपटगृह खचाखच भरलं होतं. या सिनेमाला भरभरुन दाद देत जपानी प्रेक्षकांनी शिट्ट्या, टाळ्यांसह फराहचं कौतुक केलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज