अ‍ॅपशहर

Sonakshi Sinha:'बोले चुडियां'ला सोनाक्षीचा होकार

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'बोले चुडियां' या चित्रपटासाठी सोनाक्षीचं नाव नक्की झालं आहे. याआधी श्रद्धा कपूरला या भूमिकेसाठी विचारणा झाली होती. पण, ती वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र असल्यामुळे तिला ते शक्य झालं नाही.

महाराष्ट्र टाइम्स 19 Feb 2019, 8:32 am
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'बोले चुडियां' या चित्रपटासाठी सोनाक्षीचं नाव नक्की झालं आहे. याआधी श्रद्धा कपूरला या भूमिकेसाठी विचारणा झाली होती. पण, ती वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र असल्यामुळे तिला ते शक्य झालं नाही. सोनाक्षीकडेही बरेच प्रोजेक्ट्स आहेत. पण शेवटी तिनं हा सिनेमा करायला होकार दिला म्हणे. त्यामुळे या चित्रपटाची हिरॉइन म्हणून तीच दिसणार असल्याचं कळतंय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sonakshi-sinha

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज