मिळालेल्या मोकळ्या वेळेत कलाकार जुन्या आठवणींमध्ये रमले आहेत. अभिनेता भरत जाधव आपल्याकडचे काही जुने फोटो सोशल मीडियावर शेअर करतोय. नुकताच त्यानं एकोणीस वर्षांपूर्वीचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याबरोबर तो उभा आहे. भरतनं अपलोड केलेल्या या जुन्या फोटोंची मराठी कलाकारांमध्ये आणि चाहत्यांमध्येही खूप चर्चा आहे.
फ्लॅशबॅक
मिळालेल्या मोकळ्या वेळेत कलाकार जुन्या आठवणींमध्ये रमले आहेत अभिनेता भरत जाधव आपल्याकडचे काही जुने फोटो सोशल मीडियावर शेअर करतोय...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Apr 2020, 4:00 am