कलाकार नेहमी त्यांच्या गाडीनं फिरत असतात. पण, एखाद्या कलाकारानं मुंबईच्या गर्दीनं भरलेल्या लोकल ट्रेननं प्रवास केला तर? लगेच त्याची चर्चा होणारच. अभिनेता ओमप्रकाश शिंदेनं नुकताच लोकल ट्रेननं प्रवास केला. त्या दिवशी वेळ वाचवण्यासाठी त्याला गाडीनं प्रवास करण्यापेक्षा लोकलचा प्रवास करणं सोयीचं होतं. त्यानं गाडी बाजूला ठेवली आणि सरळ स्टेशन गाठलं. त्याचा हा लोकलचा पहिलाच प्रवास होता म्हणे.
पहिल्यांदाच लोकलमध्ये
कलाकार नेहमी त्यांच्या गाडीनं फिरत असतात. पण, एखाद्या कलाकारानं मुंबईच्या गर्दीनं भरलेल्या लोकल ट्रेननं प्रवास केला तर? लगेच त्याची चर्चा होणारच. अभिनेता ओमप्रकाश शिंदेनं नुकताच लोकल ट्रेननं प्रवास केला.
Maharashtra Times 5 May 2018, 11:50 am