‘हॉलिडे’मधून हिंदी सिनेसृष्टीला फ्रेडी दारूवाला नावाचा एक उंचापुरा हिरो मिळाला. आगामी अनेक हटके प्रोजेक्ट्सचा तो भाग आहे. पण या सगळ्यात व्यग्र असतानाही फ्रेडी त्याच्या फिटनेसची खूप काळजी घेत असतो. जिमबरोबरच नृत्य आणि अॅक्शन वर्कआऊटला त्याची पसंती असते. तसंच स्टॅमिना वाढवण्यासाठी तो दोरीच्या उड्या मारत असल्याचं समजतं. दिवसाला १००० उड्या तो मारत असतो. त्यातही २५० दोरीच्या उड्या तर तो न थांबता मारु शकतो म्हणे.
फ्रेडीच्या उड्या
दिवसाला १००० उड्या तो मारत असतो. त्यातही २५० दोरीच्या उड्या तर तो न थांबता मारु शकतो म्हणे.
Maharashtra Times 20 Mar 2017, 12:08 am