‘सीआयडी’फेम दया दरवाजे तोडण्यासाठी प्रसिद्ध होता. लवकरच एका पुरस्कार सोहोळ्यात तो टीव्हीवर चक्क 'वंदे मातरम'वर नाचताना दिसणार आहे. या गाण्याचं शूट करतानाही एक गंमतच झाली. नाचताना त्याचा पायजमा टरकला होता. तरीही त्यानं चेहऱ्यावरचे भाव जराही बदलू न देता त्यानं वेळ मारुन नेली हे विशेष. 'ऐनवेळी माप चुकल्यानं पायजम्याचा हा गोंधळ झाला. पहिली स्टेप केल्यावरच तो फाटला होता', असं दया सांगतो.
पायजमा टरकला अन्...
'ऐनवेळी माप चुकल्यानं पायजम्याचा हा गोंधळ झाला. पहिली स्टेप केल्यावरच तो फाटला होता', असं दया सांगतो.
Maharashtra Times 15 Jul 2017, 12:27 am