विक्रम आणि वेताळच्या गोष्टी तुम्हीही लहानपणी ऐकल्या असतील. या गोष्टींवर आधारित एक हिंदी मालिका लवकरच येतेय. 'विक्रम बेताल की रहस्यगाथा' असं त्याचं नाव असून, त्यात वेताळाची भूमिका साकारणार आहेत ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे. आजवर त्यांनी अनेक भूमिकांतून आपली छाप पाडली आहे. आता वेताळाच्या भूमिकेतही ते कमाल दाखवतील यात काही शंकाच नाही.
‘वेताळ’ येतोय
विक्रम आणि वेताळच्या गोष्टी तुम्हीही लहानपणी ऐकल्या असतील या गोष्टींवर आधारित एक हिंदी मालिका लवकरच येतेय...
Maharashtra Times 23 Aug 2018, 4:00 am