अ‍ॅपशहर

मंगळसूत्र चर्चेत

मराठी इंडस्ट्रीतल्या सुंदर चेहऱ्यांपैकी एक म्हणजे उर्मिला कानेटकर. तिची फॅशनही नेहमी चर्चेत असते. आता अलीकडचंच उदाहरण घ्या ना. कोठारेंची ही सून सध्या हातात घालायचं मंगळसूत्र, म्हणजेच हस्त मंगळसूत्र घालताना दिसते.

Maharashtra Times 22 Apr 2017, 1:39 pm
मराठी इंडस्ट्रीतल्या सुंदर चेहऱ्यांपैकी एक म्हणजे उर्मिला कानेटकर. तिची फॅशनही नेहमी चर्चेत असते. आता अलीकडचंच उदाहरण घ्या ना. कोठारेंची ही सून सध्या हातात घालायचं मंगळसूत्र, म्हणजेच हस्त मंगळसूत्र घालताना दिसते. 'लग्न झालेल्या प्रत्येक महिलेला शोभेल असं हे फॅशन स्टेटमेंट' या शब्दांत उर्मिला या दागिन्याचं वर्णन करताना दिसते. तिच्या या फॅशनचं महिलांमध्ये अनुकरण होताना दिसतेय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज