आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या चाहत्यांसाठी एक खबर आहे. ते दोघं आता एकत्र नसल्याच्या चर्चेला जोरदार उधाण आलंय. अर्थात आजवर त्यांचं एकमेकांच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान असल्याचं नेहमी कबूल केलंय. मात्र गेले काही महिने त्यांच्यात ही जवळीक राहिली नसल्याचं दिसून आलं. म्हणूनच की काय आलिया अलीकडेच तिच्या एक्सबॉयफ्रेंडसोबत पार्टी करताना दिसली. आता सिद्धार्थसोबतचं हे ब्रेकअप खरं की खोटं हे आलियाच सांगू शकेल.
चर्चेला उधाण
आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या चाहत्यांसाठी एक खबर आहे. ते दोघं आता एकत्र नसल्याच्या चर्चेला जोरदार उधाण आलंय. अर्थात आजवर त्यांचं एकमेकांच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान असल्याचं नेहमी कबूल केलंय.
Maharashtra Times 19 Sep 2017, 12:46 am