स्वतःच्या हातचं खाऊ घालणारा नवरा असेल तर बायको स्वतःला नशीबवानच समजेल. कलाकारांमध्येही असं काही घडत असेल का? याचं उत्तर तुम्हाला अभिनेता सिद्धार्थ मेननच देऊ शकतो. का विचारताय? तर अलीकडेच त्याची बायको पूर्णिमा नायर हिनं एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. 'नवऱ्याच्या हातचं जेवण खूप चवदार लागतं', अशी तिनं कॅप्शनही दिली होती. 'तुझ्यासाठी जेवण करणं हा नेहमीच आनंदाचा क्षण असतो', असं सिद्धार्थनं उत्तर दिलं.
गुणी नवरा
स्वतःच्या हातचं खाऊ घालणारा नवरा असेल तर बायको स्वतःला नशीबवानच समजेल...
30 26 Dec 2018, 4:00 am