अ‍ॅपशहर

भाषेची तालीम

चांगली संहिता असल्यामुळेच आपण हा सिनेमा स्वीकारला असं तो सांगतो. कनिष्क वर्मा हे सिनेमाचं दिग्दर्शन करत असून, मराठीसह हिंदीमध्येही हा सिनेमा शूट होतोय.

Maharashtra Times 16 Mar 2017, 12:56 am
मराठीत असलेला आशय लक्षात घेऊन बरेच हिंदी कलाकार मराठी सिनेमाकडे वळले. यात आता नवं नाव येतंय ते गुलशन देवय्या याचं. ‘हंटर’, ‘रामलीला’, ‘शैतान’ अशा सिनेमांमधून आपण त्याला पाहिलं आहेच. आता ‘डाव’ या मराठी सिनेमातून तो हिरो म्हणून चमकणार आहे. मराठी सिनेमात काम करायचं म्हणून जवळपास दीड महिना तो मराठी शिकतोय. चांगली संहिता असल्यामुळेच आपण हा सिनेमा स्वीकारला असं तो सांगतो. कनिष्क वर्मा हे सिनेमाचं दिग्दर्शन करत असून, मराठीसह हिंदीमध्येही हा सिनेमा शूट होतोय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज