अ‍ॅपशहर

हेलिकॉप्टर उडवलं

गुरमीतनं तिथं चक्क हेलिकॉप्टर उडवलंही. लहानपणापासून हेलिकॉप्टर उडवण्याचं स्वप्न होतं, ते अखेर पूर्ण झालं, असं तो सांगतो.

Maharashtra Times 27 Jul 2017, 12:01 am
टीव्हीस्टार गुरमीत चौधरीचे हात खरंच आभाळाला टेकलेत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. अलीकडेच प्रमोशनच्या निमित्तानं दक्षिण आफ्रिकेतल्या डर्बनला गेला असताना त्यानं हेलिकॉप्टर कसं उडवायचं त्याचं प्रशिक्षण घेतलं. गुरमीतनं तिथं चक्क हेलिकॉप्टर उडवलंही. लहानपणापासून हेलिकॉप्टर उडवण्याचं स्वप्न होतं, ते अखेर पूर्ण झालं, असं तो सांगतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज