शूटिंग्जच्या धावपळीतून वेळ काढत काही कलाकार आवर्जून भटकंतीला जातात. अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा हा फोटो पाहिल्यावर तीही कुठेतरी मस्त फिरायला गेलीय हे तुमच्या लक्षात आलं असेल. होय, अलिकडेच ती हिमाचल प्रदेशमधल्या मॅकलॉड गंजला गेली होती. समुद्रसपाटीपासून जवळपास दोन हजार मीटर्स उंच ठिकाणावर तिने ट्रेक केला. त्याचबरोबर तिनं तिथे तिबेटीअन खाद्यपदार्थांचा आस्वादही घेतला. भटकंतीचे काही फोटो तिनं 'मुंटा'शी शेअर केले आहेत.
हिमालयातली भटकंती
शूटिंग्जच्या धावपळीतून वेळ काढत काही कलाकार आवर्जून भटकंतीला जातात...
Maharashtra Times 2 Oct 2018, 4:00 am