अभिनेत्री स्मिता तांबे नुकतीच विवाहबंधनात अडकली. नाट्यकलाकार विरेंद्र द्विवेदीशी तिनं लग्न केलं. महाराष्ट्रीय आणि उत्तर भारतीय अशा दोन्ही पद्धतीनं त्यांनी लगीनगाठ बांधली. अभिनेत्री रेशम टिपणीसनं सोशल मीडियावर नवदाम्पत्याचा हा फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
अभिनेत्री स्मिता तांबे विवाहबद्ध
अभिनेत्री स्मिता तांबे नुकतीच विवाहबंधनात अडकली नाट्यकलाकार विरेंद्र द्विवेदीशी तिनं लग्न केलं...
Maharashtra Times 21 Jan 2019, 9:05 am