‘मिर्झीया’मधून दिसलेला हर्षवर्धन कपूर हवी तेवढी छाप पाडू शकला नाही. आता त्याला ‘भावेश जोशी’ हा सिनेमा मिळालाय. यात तो तरुण, मध्यवयीन गृहस्थाची भूमिका साकारतोय. कुमारवयीन भूमिकेसाठी त्याने आपलं वजन कमी करून घेतलं. मध्यवयीन दिसण्यासाठी त्याने मेकअपचा आधार घेतलाय. तर सुडौल आणि आरोग्यदायी दिसण्यासाठी तो व्यायाम करतोय. तिसऱ्या भूमिकेसाठी त्याने मिक्स्ड मार्शल आर्टचं प्रशिक्षण घेतलंय.
भूमिकेची तयारी जोरात
‘मिर्झीया’मधून दिसलेला हर्षवर्धन कपूर हवी तेवढी छाप पाडू शकला नाही. आता त्याला ‘भावेश जोशी’ हा सिनेमा मिळालाय.
Maharashtra Times 27 Apr 2017, 3:54 pm