'फुलपाखरू'फेम अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या पहिल्या व्यावसायिक नाटकाच्या तालमीत चांगलीच व्यग्र आहे. 'दादा, एक गूड न्यूज आहे' हे तिच्या नाटकाचं नाव. तिचा सहकलाकार असलेल्या उमेश कामतला ती 'सर' अशी हाक मारायची. मग, ती त्याला 'दादा' म्हणू लागली आणि आता चक्क 'युके' या नावानं ती त्याला हाक मारत असते. नाटक सुरू होईपर्यंत आणखी कोणतं नाव समोर येईल ते बघू या.
हॅलो ‘युके’
'फुलपाखरू'फेम अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या पहिल्या व्यावसायिक नाटकाच्या तालमीत चांगलीच व्यग्र आहे 'दादा, एक गूड न्यूज आहे' हे तिच्या नाटकाचं नाव...
30 20 Dec 2018, 4:00 am