अभिनेत्री हेमांगी कवीला कधी-कधी एकदम भारी काहीतरी सुचतं आणि मग ती ते सोशल मीडियावर शेअरही करते. अलीकडेच तिनं ‘आयुष्य हे बाइक शिकण्यासारखं कसं आहे’ असा एक गंभीर विचार टाकला. अर्थात त्याखाली या कॉमेडी क्वीननं जरा हलकाफुलका तडका देण्यासाठी आणखी एक वाक्यही टाइप केलं. 'ता. क - काही नाही, ताक पिता पिता उगाच सुचलं. म्हणून एफबीवर ताकलं....सॉरी टाकलं'. त्या गंभीर पोस्टवरील शेवटचं वाक्य वाचून खुदकन हसू आलं नाही तरच नवल!
ताकलं…सॉरी, टाकलं!
'ता. क - काही नाही, ताक पिता पिता उगाच सुचलं. म्हणून एफबीवर ताकलं....सॉरी टाकलं'. त्या गंभीर पोस्टवरील शेवटचं वाक्य वाचून खुदकन हसू आलं नाही तरच नवल!
Maharashtra Times 14 Sep 2017, 12:48 am