अ‍ॅपशहर

त्यांना त्रास नको

इशा केसकरचं मांजरींवरचं प्रेम सर्वांनाच माहित आहे. प्राण्यांना त्रास होऊ नये यासाठी ती काळजी घेत असते. यंदाच्या होळीलाही तिनं, तुमच्या सेलिब्रेशनमुळे प्राण्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या, असं आवाहन केलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Mar 2018, 10:33 am
त्यांना त्रास नको
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Isha-Keskar


इशा केसकरचं मांजरींवरचं प्रेम सर्वांनाच माहित आहे. प्राण्यांना त्रास होऊ नये यासाठी ती काळजी घेत असते. यंदाच्या होळीलाही तिनं, तुमच्या सेलिब्रेशनमुळे प्राण्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या, असं आवाहन केलं आहे. 'रंगपंचमीला काही लोक रस्त्यावरील कुत्री-मांजरी यांच्यावरही रंग टाकतात. त्यामुळे त्यांना त्रास होतो. सर्वांनी जगा आणि जगू द्या यानुसार राहायला हवं' असं इशा सांगते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज