अ‍ॅपशहर

घरच्या घरी पाणीपुरी

अस्सल मुंबैय्या पाणीपुरीची चव तुम्ही अनेकदा चाखली असेल. काही जण तर घरच्या घरी अशी मस्त चटपटीत पाणीपुरी तयार करतात.

Maharashtra Times 12 Mar 2018, 1:09 pm
अस्सल मुंबैय्या पाणीपुरीची चव तुम्ही अनेकदा चाखली असेल. काही जण तर घरच्या घरी अशी मस्त चटपटीत पाणीपुरी तयार करतात. अभिनेत्री पूजा हेगडेच्या घरीही अलीकडेच अशी पाणीपुरी बनली हेाती. ते बनवणारे होते तिचे बाबा. तिनं तिच्या बाबांचा पाणीपुरीवाला व्हिडीओ इन्स्टास्टोरीमध्ये टाकला होता. 'बाबा अगदी सेम पाणीपुरीवाल्यासारखे दिसत आहेत', असंही तिनं गमतीत म्हटलं होतं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pooja-hegde

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज