सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची लाडकी लेक सारा अली खान आईचं घर सोडून नव्या घरात राहायला गेली अशी चर्चा होती. तसे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण, खुद्द सारानंच ही बातमी खोटी असल्याचं स्पष्ट केलंय. ती म्हणते, ‘मी आईचं घर सोडलेलं नाही. माझा तसा कुठलाही विचार नाही. ते फोटो, ते सामान हलवणं हे सगळं एका जाहिरातीचा भाग होतं. मी एका जाहिरातीचं शूट करत होते. आईशिवाय मी राहूच शकत नाही.’
आईशिवाय मी राहूच शकत नाही: सारा अली खान
सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची लाडकी लेक सारा अली खान आईचं घर सोडून नव्या घरात राहायला गेली अशी चर्चा होती. तसे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण, खुद्द सारानंच ही बातमी खोटी असल्याचं स्पष्ट केलंय.
महाराष्ट्र टाइम्स 23 Feb 2019, 8:39 am