मराठीतल्या एव्हरग्रीन अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे अश्विनी भावे. काही वर्षांपूर्वी त्यांनी महेश-लक्ष्याच्या सुपरहिट 'धडाकेबाज' चित्रपटात त्या पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसल्या होत्या. अलीकडेच इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी बोलताना त्यांनी, 'मला पुन्हा एकदा तशी भूमिका करायला आवडेल', असं म्हटलं. त्यासाठी डाएटपासून फिटनेसपर्यंत सगळ्या गोष्टींकडे मी लक्ष देईन, असंही त्या म्हणताहेत. पुन्हा एकदा तशा 'धडाकेबाज' भूमिकेत त्या दिसणार का अशी उत्सुकता चाहत्यांना असेल.
पुन्हा इन्स्पेक्टर व्हायचंय
मराठीतल्या एव्हरग्रीन अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे अश्विनी भावे. काही वर्षांपूर्वी त्यांनी महेश-लक्ष्याच्या सुपरहिट 'धडाकेबाज' चित्रपटात त्या पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसल्या होत्या.
महाराष्ट्र टाइम्स 20 Apr 2019, 12:38 pm