बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आगामी 'भारत' या चित्रपटामध्ये सलमानसोबत झळकणार असल्याची मध्यंतरी सर्वत्र चर्चा चालू होती. पण आता तो चित्रपट प्रियांका करणार नसल्याचं चित्रपटाचा दिग्दर्शक अली अब्बास जफर यानं ट्विट करुन सांगितलंय. तसंच पिगी चॉप्सच्या या निर्णयाशी आम्ही सहमत असल्याचंही अलीनं ट्विटमध्ये नमूद केलंय. आता प्रियांकानं चित्रपट सोडण्याचं कारण काय असावं याची चर्चा रंगलीय.
मध्येच एक्झिट?
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आगामी 'भारत' या चित्रपटामध्ये सलमानसोबत झळकणार असल्याची मध्यंतरी सर्वत्र चर्चा चालू होती...
Maharashtra Times 28 Jul 2018, 4:00 am