पोलिसांवर आधारित चित्रपट सध्या जोरात चालताहेत. 'सूर्यवंशी' हा असाच आणखी एक चित्रपट पुढच्या वर्षी येतोय. रोहित शेट्टी हा देमार अॅक्शन सिनेमा घेऊन येतोय. त्यातला अक्षय कुमारचा हट के लूक नुकताच प्रेक्षकांसमोर आला. अक्षयबरोबर रणवीर सिंग आणि अजय देवगणही झळकणार आहेत. अक्षय सध्या 'केसरी' सिनेमाचं चित्रीकरण करत असून, ते संपलं की तो 'सूर्यवंशी'कडे वळेल. हा सिनेमा पोलिसांच्या शौर्यगाथा उलगडणारा असेल असं सांगितलं जातंय.
नव्या लूकमध्ये
पोलिसांवर आधारित चित्रपट सध्या जोरात चालताहेत 'सूर्यवंशी' हा असाच आणखी एक चित्रपट पुढच्या वर्षी येतोय...
30 6 Mar 2019, 4:00 am