मालिकांमध्ये नेहमीच काही ना काही ट्विस्ट आणले जातात. आता नवीन काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर 'आम्ही दोघी' या मालिकेमध्ये आता पोलिसांची एंट्री होणार आहे. अभिनेत्री श्वेता पेंडसे पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. बऱ्याच काळानंतर ती पुन्हा टीव्हीकडे वळतेय. यापूर्वी 'कुंकू टिकली...' या मालिकेत ती दिसली होती. त्यानंतर आता पोलिस अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा ती कशी करतेय याकडे चाहत्यांचं लक्ष असेल.
पोलिसाच्या भूमिकेत
मालिकांमध्ये नेहमीच काही ना काही ट्विस्ट आणले जातात आता नवीन काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल...
30 2 Feb 2019, 4:00 am