बॉलिवूडमधली ही नामवंत मंडळी कशासाठी एकत्र आली आहेत असा प्रश्न हा फोटो पाहून तुम्हाला पडला असेल. रणवीर सिंग, अजय देवगण, अक्षय कुमार हे स्टार्स रोहित शेट्टी आणि करण जोहर या आपल्या लाडक्या दिग्दर्शकांसोबत यात दिसताहेत. या तिघांनीही त्यांच्याबरोबर हिट सिनेमे दिले आहेत. आता तयारी सुरू झालीय ती आगामी 'सूर्यवंशी' या चित्रपटाची. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो ते बघू.
रोहित शेट्टी आणि करण जोहर यांचा अजून एक हिट?
बॉलिवूडमधली ही नामवंत मंडळी कशासाठी एकत्र आली आहेत असा प्रश्न हा फोटो पाहून तुम्हाला पडला असेल. रणवीर सिंग, अजय देवगण, अक्षय कुमार हे स्टार्स रोहित शेट्टी आणि करण जोहर या आपल्या लाडक्या दिग्दर्शकांसोबत यात दिसताहेत.
MT 7 May 2019, 11:14 am