कलाकारांच्या फॅशनचं अनुकरण चाहते करत असतात. पण, एखाद्या कलाकाराच्या फॅशनचं अनुकरण दुसऱ्यानं केलं तर? अभिनेत्री धनश्री काडगावकरनं तसं केलंय असं दिसतंय. तिनं नुकतीच एक इन्स्टा पोस्ट केली होती. त्यात तिनं स्वत:च्या मेकअपबाबत असं म्हटलं होतं, की अभिज्ञा भावेनं केलेल्या मेकअपमुळे मला तसं करण्याची प्रेरणा मिळाली. म्हणजे सेलिब्रिटीही एकमेकांचं अनुकरण करताहेत तर.
मेकअपसाठी प्रेरणा
कलाकारांच्या फॅशनचं अनुकरण चाहते करत असतात...
Maharashtra Times 23 Nov 2018, 4:00 am