अ‍ॅपशहर

भारती आवडते!

व्हॅलेंटाइन डे झाला असला तरी तो गुलाबी माहोल अजूनही कायम आहे. 'तुला कुणाबरोबर डेटिंग करायला आवडेल?' असं बॉलिवूडस्टार इरफान खानला एका कार्यक्रमात विचारण्यात आलं.

Maharashtra Times 16 Feb 2018, 8:51 am
व्हॅलेंटाइन डे झाला असला तरी तो गुलाबी माहोल अजूनही कायम आहे. 'तुला कुणाबरोबर डेटिंग करायला आवडेल?' असं बॉलिवूडस्टार इरफान खानला एका कार्यक्रमात विचारण्यात आलं. तेव्हा त्यानं कॉमेडीस्टार भारती सिंगचं नाव घेतलं. 'करीब करीब सिंगल'च्या प्रीमिअरनिमित्त मीडियाशी रंगलेल्या गप्पांमध्ये तो म्हणाला, की 'भारती एकदम भन्नाट आहे. तिच्याकडे मनोरंजनाचा खजिना असल्यानं मला ती आवडते. तिच्याबरोबर एक दिवस कसा जाईल ते कळणारही नाही'.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज