शनायाची मैत्रीण तुम्हाला आठवतेय का? हो, ईशा निंबाळकर म्हणजे अभिनेत्री अदिती द्रविडबद्दलच बोलतोय. ती अभिनयासोबत एक उत्तम गीतकारसुद्धा आहे हे मात्र तुम्हाला माहीत नसावं. काही महिन्यांपूर्वी तिचा एक अल्बम आला होता. त्यानंतर आता 'झिलमिल' हा तिचा दुसरा अल्बम येतोय. हा अल्बम तिच्यासाठी खास असणार आहे, कारण तिनं लिहिलेली गाणी प्रसिद्ध संगीतकार सलीम मर्चंट यांनी गायली आहेत. त्यामुळे या वर्षाचा शेवट तिच्यासाठी गोडच झालाय, असं म्हणायला हरकत नाही.
झिलमिल आनंद
शनायाची मैत्रीण तुम्हाला आठवतेय का? हो, ईशा निंबाळकर म्हणजे अभिनेत्री अदिती द्रविडबद्दलच बोलतोय...
30 28 Dec 2018, 4:00 am