अ‍ॅपशहर

सेटवर हेड मसाज

रात्रभर शूटिंग करणं सोपं नाही. रात्री शूट होत असेल तर त्या कलाकारांचे सगळे नखरे पुरवावे लागतात. सध्या बऱ्याच चित्रपटांचं शूटिंग रात्रीच्या वेळी सुरू आहे.

Maharashtra Times 29 Mar 2018, 11:26 am
रात्रभर शूटिंग करणं सोपं नाही. रात्री शूट होत असेल तर त्या कलाकारांचे सगळे नखरे पुरवावे लागतात. सध्या बऱ्याच चित्रपटांचं शूटिंग रात्रीच्या वेळी सुरू आहे. जॉन अब्राहम करत असलेल्या एक शूटिंगमध्ये तर त्याला रोजच्या रोज हेड मसाज करून मिळतो म्हणे. त्यामुळे जॉनला तरतरी येते आणि शूटिंग चांगल्या प्रकारे पार पडतं म्हणे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज