सध्या ‘२ मॅड’ आणि ‘दिल दोस्ती दुनियादारी दोबारा’मध्ये चमकणारा अमेय वाघ आता एकदम हटके भूमिकेत दिसणार आहे. लवकरच तो एकता कपूरच्या ‘बॉयगिरी’ या नवीन हिंदी वेबसीरिजमध्ये दिसेल. बज्जू असं अमेयच्या या भूमिकेचं नाव आहे. ही भूमिका म्हणजे आजवरचा सगळ्यात मोठा जुगाडू, पण यारों का यार असल्याचं तो गमतीत सांगतो. हा मराठी स्टार त्याच्या जवळच्या मित्रमंडळींसोबत यात काम करतोय. यानिमित्तानं वेगळ्या पद्धतीचा ब्रोमान्सला बघायला मिळणार आहे.
जुगाडू दोस्त
सध्या ‘२ मॅड’ आणि ‘दिल दोस्ती दुनियादारी दोबारा’मध्ये चमकणारा अमेय वाघ आता एकदम हटके भूमिकेत दिसणार आहे. लवकरच तो एकता कपूरच्या ‘बॉयगिरी’ या नवीन हिंदी वेबसीरिजमध्ये दिसेल. बज्जू असं अमेयच्या या भूमिकेचं नाव आहे.
Maharashtra Times 14 Mar 2017, 11:06 am