पर्यावरण रक्षणाचा संदेश देत अनेक स्टार्स खरोखरच चांगलं काम करत आहेत. रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीनं शेती करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जुही चावला पुढे सरसावली आहे. याबाबत मार्च महिन्यात एक मोठं प्रदर्शन भरवलं जाणार असून, जुही त्यात सहभागी होईल. पर्यावरणाचा कमीत कमी ऱ्हास कसा होईल याची काळजी घेऊन नैसर्गिक शेती करा असा संदेश ती देईल.
पर्यावरणासाठी जुहीचा पुढाकार
पर्यावरण रक्षणाचा संदेश देत अनेक स्टार्स खरोखरच चांगलं काम करत आहेत. रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीनं शेती करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जुही चावला पुढे सरसावली आहे.
Maharashtra Times 28 Feb 2018, 8:28 am