अ‍ॅपशहर

जरा जपूनच

एखाद्या सिनेमाचा तिसरा भाग आणणं प्रेक्षकांना कितपत आवडेल ते सांगता येत नाही सलमान खानला ते चांगलंच माहीत आहे...

Maharashtra Times 13 Nov 2018, 4:00 am

एखाद्या सिनेमाचा तिसरा भाग आणणं प्रेक्षकांना कितपत आवडेल ते सांगता येत नाही. सलमान खानला ते चांगलंच माहीत आहे. कारण त्याचा 'दबंग ३' लवकरच येणार असल्याची चर्चा होती. पण, त्यानं त्यासाठी 'वेट अँड वॉच'चं धोरण स्वीकारलं आहे. चित्रपटात केवळ बडे कलाकार घेऊन काही उपयोग नाही हे नुकतंच त्यानं 'रेस ३'मुळे अनुभवलं. त्यामुळे 'दबंग'च्या बाबतीत तो असा कोणताही धोका स्वीकारायला तयार नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज