अजय देवगणच्या 'तान्हाजी: द अनसंग वॉरिअर' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. काजोल या चित्रपटात सावित्रीबाई मालुसरेंच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचा या चित्रपटातला मराठमोळा लूक नुकताच समोर आला. सोशल मीडियावर त्याचीच चर्चा रंगली होती. काजोलचा हा लूक खूप दिवस गुप्त ठेवण्यात आला होता. तिनं चित्रपटाचं चित्रीकरण केव्हा आणि कुठे केलं, हेदेखील कुणाला कळलं नाही.
सावित्रीबाईच्या भूमिकेत दिसणार काजोल
अजय देवगणच्या 'तान्हाजी: द अनसंग वॉरिअर' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. काजोल या चित्रपटात सावित्रीबाई मालुसरेंच्या भूमिकेत दिसणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Nov 2019, 8:30 am