काही कलाकार दिग्दर्शनातही आपला ठसा उमटवत असतात. अभिनेत्री कंगना रनौट 'मणीकर्णिका'मध्ये अभिनय आणि दिग्दर्शन अशी दुहेरी भूमिका यशस्वीरित्या बजावली. त्यानंतर ती 'पंगा' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र झाली. आता पुन्हा एकदा ती दिग्दर्शन करणार आहे. एका नव्या अॅक्शन ड्रामा चित्रपटासाठी ती दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसणार आहे. सध्या या चित्रपटाच्या लुक्सवर आणि कथेवर काम सुरू आहे. त्यामुळे एकूणच दिग्दर्शन तिला जमलंय असं म्हणायला हरकत नाही.
Kangana Ranaut : पुन्हा दिग्दर्शकाच्या खुर्चीत
काही कलाकार दिग्दर्शनातही आपला ठसा उमटवत असतात अभिनेत्री कंगना रनौट 'मणीकर्णिका'मध्ये अभिनय आणि दिग्दर्शन अशी दुहेरी भूमिका यशस्वीरित्या बजावली.त्यानंतर ती 'पंगा' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र झाली.
MT 11 Apr 2019, 8:23 am